Posts

Showing posts from March, 2017

My Group

Image
मी शिरगांवकर  दहा  मनाने तरुण सदस्य  زندگی زندہ دلی کا نام ہے  مردہ دل کیا خاک جیا کرتے ہیں  दानिश शेख , मुनव्वर चुनेवाला,नफीस शेख  ,माहीर शेख , शाहीद दांडेकर ,मनजर चुनेवाला , शाद मुल्ला , शोएब मुल्ला  ,जाफर शेख आणि मी  नजीब खलीफा ! सर्वांच्या आवडीनिवडी जवळजवळ सारख्याच  , निसर्गाची ओढ सारखीच  , आपल्या गावाबद्दल ,गावाच्या संस्कृतीबद्दल प्रेम सारखेच !!!
Image
मी शिरगावकर एक निसर्गप्रेमी ग्रुप  शिरगांवच्या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर आमच्या ह्या ग्रुप ची स्थापना झाली २५ मे 2015रोजी , तेव्हा पासून सतत शिरगांव व परिसरातील इतर गावाच्या निसर्गसौंदर्याचा शोध घेत आलेला आहे आमचा ग्रुप !