My Group
मी शिरगांवकर
दहा मनाने तरुण सदस्य
زندگی زندہ دلی کا نام ہے
مردہ دل کیا خاک جیا کرتے ہیں
दानिश शेख , मुनव्वर चुनेवाला,नफीस शेख ,माहीर शेख , शाहीद दांडेकर ,मनजर चुनेवाला , शाद मुल्ला , शोएब मुल्ला ,जाफर शेख आणि मी नजीब खलीफा !सर्वांच्या आवडीनिवडी जवळजवळ सारख्याच , निसर्गाची ओढ सारखीच , आपल्या गावाबद्दल ,गावाच्या संस्कृतीबद्दल प्रेम सारखेच !!!









Comments
Post a Comment