मी शिरगावकर



एक निसर्गप्रेमी ग्रुप 
शिरगांवच्या सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर आमच्या ह्या ग्रुप ची स्थापना झाली २५ मे 2015रोजी ,
तेव्हा पासून सतत शिरगांव व परिसरातील इतर गावाच्या निसर्गसौंदर्याचा शोध घेत आलेला आहे आमचा ग्रुप !

Comments

  1. मित्रांनो , तुमचे अभिप्राय द्या

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिरगांव समुद्र किनारा ( काला पत्थर )