मी शिरगांवकर दहा मनाने तरुण सदस्य زندگی زندہ دلی کا نام ہے مردہ دل کیا خاک جیا کرتے ہیں दानिश शेख , मुनव्वर चुनेवाला,नफीस शेख ,माहीर शेख , शाहीद दांडेकर ,मनजर चुनेवाला , शाद मुल्ला , शोएब मुल्ला ,जाफर शेख आणि मी नजीब खलीफा ! सर्वांच्या आवडीनिवडी जवळजवळ सारख्याच , निसर्गाची ओढ सारखीच , आपल्या गावाबद्दल ,गावाच्या संस्कृतीबद्दल प्रेम सारखेच !!!